नांदेड : स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उत्सुक असलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंबेडकरवादी मिशन, सिडको, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉर्नर, नांदेड येथे ASST. पूर्व परीक्षा (दि. 21 डिसेंबर 2025) व महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा (दि. 4 जानेवारी 2026) या परीक्षांसाठी विशेष बॅच सुरू करण्यात आली आहे.
या बॅचचे उद्दिष्ट अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन, अभ्यास साहित्य आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे आहे. स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात मागासवर्गीय व अल्पसंख्याक तरुणांना सक्षम बनविण्याचा आंबेडकरवादी मिशनचा हा उपक्रम ठरेल.
अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
📞 09270765551, 09270865551, 09326932049
Post a Comment
0 Comments