• निधन वार्ता : विठ्ठाबाई तामगाडगे यांचे वृद्धापकाळाने निधन


किनवट : कोठारी चि. (ता.किनवट) येथील वयोवृद्ध नागरिक विठ्ठाबाई गंगाराम तामगाडगे(वय१००) यांचे गुरुवारी (ता.२२) दुपारी  १:३० च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

 त्यांच्या पार्थिवावर उद्या(ता.२३) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुलगे,दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल  गंगाराम तामगाडगे यांच्या त्या आई होत.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp