Type Here to Get Search Results !

किनवट नगरपरिषद निवडणूक : अध्यक्षपदासाठी ८ आणि प्रभागनिहाय तब्बल ८८ उमेदवार रिंगणात!

 

किनवट, दि.२१: किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज (दि.२१) नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. दिवसभर झालेल्या घडामोडीत मोठ्या संख्येने उमेदवारांनी माघार घेतली असून आता अंतिम रिंगण निश्चित झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी १५ पैकी ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण ८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
तर प्रभागनिहाय एकूण ८८ उमेदवार मतयुद्धासाठी मैदानात उभे आहेत.


नगराध्यक्ष पदासाठी रिंगणातील उमेदवार (८)

  • अब्दुल सुमैया अंजुम अब्दुल मलिक (अपक्ष)
  • काजी आराम तबस्सुम काजी शफीओद्दीन (एम. आय. एम.)
  • खान शबाना अखिल (अपक्ष)
  • मच्छेवार पुष्पा आनंद (भाजप)
  • येंड्रलवार सुजाता विनोद (शिवसेना उबाठा)
  • शेख तयबेगम शेजामियां (काँग्रेस)
  • शेख शाहेदा शबीर
  • सर्पे सूर्यकांता मिलिंद (CPI-M)

प्रभागनिहाय ८८ उमेदवारांची यादी (पूर्ण यादी)

प्रभाग 1 (अ) — 2 उमेदवार

  1. मरस्कोल्हे संतोष किशनराव
  2. मेश्राम प्रेमदास सखाराम

प्रभाग 1 (ब) — 4 उमेदवार

  1. नडपेलीवार प्रिती रामराव
  2. नेम्मानिवार सौम्या व्यंकट
  3. परेकार गंगुबाई कचरु
  4. यलचलवार कलावती वसंत

प्रभाग 2 (अ) — 6 उमेदवार

  1. कलगोटवार कल्पना स्वामी
  2. जागरलावार अश्विनी
  3. नुतपेल्लीवार सलोनी
  4. परेकार वंदना
  5. भरने पुष्पा
  6. मारपवार प्रेमला

प्रभाग 2 (ब) — 5 उमेदवार

  1. अरबाज अहमद खान
  2. मोहम्मद खान अली काहर
  3. बडगुजर माजोद्दीन
  4. माहुरकर नरेश पोशराव
  5. मोहम्मद हसन खान पठाण

प्रभाग 3 (अ) — 4 उमेदवार

  1. दारगुलवार अंजली
  2. बंडीवार कविता
  3. भाटी निलोफर
  4. राठोड मनिषा

प्रभाग 3 (ब) — 5 उमेदवार

  1. तवर फेरोज बाबू
  2. नेम्मानिवार श्रीराम
  3. शेख नवी वहीद
  4. शेख फसिउल्ला
  5. सिरमनवार नरेंद्र

प्रभाग 4 (अ) — 9 उमेदवार

  1. ओंकार विवेक
  2. कदम गंगाधर
  3. कानिंदे संगीता
  4. दोनपेल्लीवार लक्ष्मीपती
  5. नगराळे अभय
  6. भगत कैलास
  7. मंत्रीवार कैलास
  8. रायबोळे संदीप
  9. हाटकर सचिन

प्रभाग 4 (ब) — 6 उमेदवार

  1. अब्दुल नसिम बेगम
  2. शेख आसिफा अयाज
  3. शेख तबुसींबी
  4. शेख नुरसबा
  5. शेख सबा परवीन
  6. सुरवार वर्षा रवींद्र

प्रभाग 5 (अ) — 3 उमेदवार

  1. आंधळे शिवाजी
  2. गुरनुले संजय
  3. नेम्मानीवार चंद्रशेखर

प्रभाग 5 (ब) — 2 उमेदवार

  1. आयनेनिवार निकीता स्वागत
  2. सातुरवार सुवर्णा राजू

प्रभाग 6 (अ) — 3 उमेदवार

  1. खान अर्सलान अकबर खान
  2. जैस्वाल शरद दत्तलाल
  3. राठोड प्रविण इंद्रासिंग

प्रभाग 6 (ब) — 5 उमेदवार

  1. अब्दुल सुमैया
  2. ओद्दीवार सरोजिनी बाबूराव
  3. आफरिदी खान सफिया
  4. नेम्मानिवार शिरीशा
  5. मोहम्मद रुखसार

प्रभाग 7 (अ) — 7 उमेदवार

  1. आळणे अनुश्री
  2. नगराळे ज्योती
  3. नुतपेल्लीवार सलोनी
  4. पिल्लेवार ललिता
  5. भालेराव दैवशाला
  6. मुनेश्वर ललिताबाई
  7. राशलवार शेवंता

प्रभाग 7 (ब) — 3 उमेदवार

  1. गटलेवार शिवम
  2. नेमानिवार श्रीनिवास
  3. नेम्मानिवार श्रीनिवास

प्रभाग 8 (अ) — 2 उमेदवार

  1. कोल्हे गंगाबाई
  2. कायतमवार अनिता

प्रभाग 8 (ब) — 3 उमेदवार

  1. अब्दुल सद्दाम
  2. शेख ताहेर
  3. सातुरवार सुरज

प्रभाग 9 (अ) — 3 उमेदवार

  1. शेख नजमुनीसा
  2. शेख सादिका
  3. सय्यद नविदा

प्रभाग 9 (ब) — 5 उमेदवार

  1. कुरेशी तौफिक
  2. खान इरशाद
  3. खान साजिद
  4. नईमा बेगम
  5. सय्यद शफीउद्दीन

प्रभाग 10 (अ) — 5 उमेदवार

  1. गडमवार विना
  2. धोत्रे गणेश
  3. महाजन अभय
  4. मोहम्मद हबीब
  5. राठोड वसंत

प्रभाग 10 (ब) — 6 उमेदवार

  1. गुलबख्त खान
  2. खान तनजीला
  3. मुनेश्वर पुष्पलता
  4. शेख अजिमा
  5. शेख झुलेखा
  6. शेख रेहानाबी

प्रभाग 10 (क) — 5 उमेदवार

  1. जरीन खान साजिद
  2. मोहम्मद आलम
  3. शेख खालेदा
  4. शेख नजमाबेगम
  5. शेख यास्मीनबी

एकूण रिंगणातील उमेदवारांची संख्या : ८८


राजकीय रंगत शिगेला!

एकूण ८८ उमेदवार १० प्रभागातून आणि ८ उमेदवार अध्यक्षपदासाठी रिंगणात असल्याने किनवटमध्ये निवडणुकीची रंगत उच्चांक गाठणार आहे. प्रचारमोहीम जोरात पेटणार असून पुढील काही दिवसांत राजकीय रणनीती, दारोदारी भेटी आणि जाहीरनामा सादरीकरणाचा धडाका अपेक्षित आहे.



Post a Comment

0 Comments