नांदेड : येथील आंबेडकरवादी मिशनला नुकतीच मान्यवर अधिकाऱ्यांनी भेटदिली. निखिल मेश्राम (आयआरएस, कमिश्नर) आणि अनिता मेश्राम (आयएएस, मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला) यांनी मिशनला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत सखोल मार्गदर्शन केले.
Tags
||महाराष्ट्र||



