नांदेड : आंबेडकरवादी मिशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या कार्याचा गौरव केला.
Tags
||महाराष्ट||
