किनवट : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेच्या समितीवर किनवट येथील ज्येष्ठ चित्रकार, पत्रकार, वादक व साहित्यिक बाबुराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्या शिफारशीवरून ही निवड करण्यात आली आहे.
Tags
||जिल्हा||
