किनवट,दि.२८: बबन चिमनाजी सर्पे (वय ५४) रा. सिद्धार्थ नगर, किनवट यांचे अल्प आजाराने काल(दि.२७) रात्री १२ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी ४ बहीनी आहेत.
त्यांच्या पार्थिवावर आज(ता.२८) दुपारी १ वाजता शांतीभूमी स्मशानभूमी, बस स्टँड जवळ, किनवट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते राहुल सर्पे यांचे वडील आणि दिलीप पाटील यांचे मेहुणे होत.
![]() |
| बबन चिमनाजी सर्पे |
Tags
||जिल्हा||
